Monday, November 15, 2010

चाळीस लाखाचा इमला..

माहीतीच्या अधिकाराने आता
एक नेताही नाही सोडला
नव्या मुख्य्मंत्र्यांचा
चाळीस लाखांचा बंगला
त्यांना की हो लगेच गावला

1 comment:

  1. व्वा! उत्तम. योगायोगाने माझीही एक वात्रटिका याचविषयी प्रसिद्ध झाली आहे.
    http://nathtel.blogspot.com/2010/11/blog-post_14.html

    ReplyDelete