Saturday, October 8, 2016

असुरक्षीत वाटु लागलेपी.ओ.के. मध्ये सर्जिकल स्ट्राइक झाले अनं 

सीमेवर युध्दाचे ढग दाटू लागले 

पाकीस्तानचा पुळका येवून काहीजनांणा

देशात एकदम असुरक्षित वाटू लागले

No comments:

Post a Comment