Sunday, August 22, 2010

जनतेची कैवारी

खासदारांना पगारवढ
झाली भरतीच भारी..
खरचं यांना म्हणावे का
जनतेची कैवारी.. ?

1 comment:

  1. आपण माझ्या ब्लॉगवर चांगला अभिप्राय दिलात त्याबद्दल आभार.
    मराठीत "जनतेचा कैवारी" असतो,अर्थात कोणा स्त्रीने कैवार घेतला तर चांगलेच वाटेल, पण आपली एक प्रथा !

    ReplyDelete