Friday, August 27, 2010

किव करा त्यांची

द्वेषात त्यांच्या
त्यांचाच पराभव आहे
किव करा त्यांची
त्यांचा विवेक मेला आहे...
द्वेष ही त्यांची
आता संस्कृती झाली आहे
त्यांच्या पतनाची आता
वेळ जवळ आली आहे....
किती आले किती गेले
इतिहास काही बदलला नाही
त्यांनी तर अटकेपार झेंडे नेले
ग्रेड वाल्यांनी तर अजुन
महाराष्ट्राही पार नाही केले..

1 comment:

  1. धन्यवाद!

    तुम्ही दाखवलेल्या प्रेमाबद्द्ल मी नेहमीच ऋणी राहील्....शांताराम

    ReplyDelete