Monday, November 22, 2010

कधी संपणार या मालीका ?

हिंदी असो वा मराठी
बहु असो वा बालीका
टिव्ही लावला की
दिसतात त्याच त्याच मालीका
किती वर्षे झाली तरी
सासूचे चार दिवस
काही संपत नाहीत
रोज तेच तेच ऐकूण
पेक्षकांचे कान कसे विटत नाहीत
मालीका पाहुन प्रेक्षक म्हातारा झाला
पण मालीकातल्या सासू अन सुना
दोघीही सारख्याच तरुण दिसतात
मालीकातील सारीच नाती
आतुन पोखरलेली
बहुतेक वरुनच ती तशी भासतात
टीव्ही वर बहु असो वा बालीका
अरे देवा खरच
कधी संपणार या मालीका ?

1 comment:

 1. अहो मालीका संअपणारच नाहीत कारण मालीकांनी

  सर्व साधारण प्रेक्षकांना वास्तवापासुन दुरच्या विश्वात

  नेले आहेव ते त्यांना सध्याच्या रुटीन व दीवसे

  दीवस त्रास दायक ठरणारया लाईफ पेक्षा वेगळे

  वाटते.www.sudhirkeskarmanogat.blogspot.com

  ReplyDelete