Thursday, September 29, 2016

लाहौरवर लवकरच तिरंगा फडकेल....उरी हल्ल्यात 18 जवान शहीद..
मन सुन्न, छिन्न विछीन्न झाले
10 दिवसात 36 आतंकवादी मारून
वीर जवान भारतात सुखरूप परत आले..

पाकड्यांचा श्वास आता
त्यांच्या घशातच अडकेल
पुन्हा आगळीक केली तर
लाहौर मध्ये लवकरच तिरंगा फडकेल..

आता भारतीय जवान असेच
पाकड्यांना घरात घुसून मारतील
पुन्हा वाकडी नजर कराल तर
त्यांच्या छातीत भूकंप करतील ..

पाकड्यांनो इतिहास का विसरता
तुम्ही अनेकदा नाक घासले आहे
आम्ही उरीचा बदला घेवुन
तुमच्या तोंडाला काळे फासले आहे...

ॲड. अमोल देशमुख
माजलगाव
9028574285

No comments:

Post a Comment